|

बेंगळुरू (कर्नाटक) – कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत झालेल्या एका व्यक्तीच्या मौल्यवान वस्तूंची रुग्णालयात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अससंबेले येथे ही घटना घडली आहे. मृताच्या मुलीने मौल्यवान वस्तूंची चोरी झाली असल्याचा आरोप केला आहे. मुलीने म्हटले की, वडिलांना भरती करतांना सोन्याचे दागिने आणि भ्रमणभाष त्यांच्या जवळ होता; परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या वस्तू नाहीशा झाल्या आहेत. विचारणा केल्यावर त्यांच्या अंगावर काहीच नसल्याचे सांगितले गेलेे. रुग्णालयात चोर्या होत असून त्या विषयी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !