नेदरलँडमध्ये कोरोनाविषयीच्या निर्बंधांच्या विरोधात नागरिकांचे हिंसक आंदोलन
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.