जिहादचा पोशिंदा पाक ‘एफ्.ए.टी.एफ्’च्या करड्या सूचीतून बाहेर !

जिहादचा पोशिंदा पाक ‘एफ्.ए.टी.एफ्’च्या करड्या सूचीतून बाहेर !

जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असणार्‍या पाकिस्तानला ४ वर्षांनी ‘एफ्.ए.टी.एफ्’ने त्याच्या करड्या सूचीतून बाहेर काढले आहे. पाकिस्तानने या निर्णयावर आनंद प्रदर्शित केला असून आतंकवादाच्या विरोधात ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे.

पाकच्या निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांच्यावर ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी !

पाकच्या निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांच्यावर ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी !

खान पंतप्रधानपदी असतांना त्यांना विदेशी अधिकार्‍यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंविषयीची त्यांनी निवडणूक आयोगाला वस्तूनिष्ठ माहिती पुरवली नाही, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

पाकिस्तानमध्ये २ हिंदु मुलींचे अपहरण

पाकिस्तानमध्ये २ हिंदु मुलींचे अपहरण

पाकमध्येच हिंदू असुरक्षित आहेत, असे नाही, तर बहुसंख्य असलेल्या भारतातही हिंदू असुरक्षित आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !

पाकिस्तानमध्ये उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधिशांची मशिदीबाहेर गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानमध्ये उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधिशांची मशिदीबाहेर गोळ्या झाडून हत्या

ते नमाजपठण करून बाहेर पडल्यावर ही घटना घडली. या हत्येमागील कारण अद्याप समजलेले नाही.

श्रीलंकेतील ‘एल्.टी.टी.ई.’ला पुनरुज्‍जीवित करण्‍याचा पाकिस्‍तानी अमलीपदार्थ तस्‍कराचा प्रयत्न !

श्रीलंकेतील ‘एल्.टी.टी.ई.’ला पुनरुज्‍जीवित करण्‍याचा पाकिस्‍तानी अमलीपदार्थ तस्‍कराचा प्रयत्न !

पाकिस्‍तानातील एका अमलीपदार्थ तस्‍करावर भारतीय सुरक्षायंत्रणा लक्ष ठेवून आहेत. हा अमलीपदार्थ माफिया श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ (एल्.टी.टी.ई.) ला पुनरुज्‍जीवित करण्‍याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्‍तानमध्‍ये मौलानाकडून हिंदु युवकाचे बलपूर्वक धर्मांतर !

पाकिस्‍तानमध्‍ये मौलानाकडून हिंदु युवकाचे बलपूर्वक धर्मांतर !

पाकमधील असुरक्षित हिंदू !

पाकमध्ये अल्पवयीन शीख मुलावर मुसलमानांकडून सामूहिक बलात्कार !

पाकमध्ये अल्पवयीन शीख मुलावर मुसलमानांकडून सामूहिक बलात्कार !

भारतातील शिखांवर अत्याचार होत असल्याची ओरड करणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांवर वारंवार होणार्‍या अन्यायांच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत. यातून या खलिस्तानवाद्यांचे कथित शीख प्रेम लक्षात येते !

पाकमधील सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

पाकमधील सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंना शिस्तबद्धपणे संपवले जात असतांना भारताने आता तरी कृतीच्या स्तरावर काही करावे, असेच हिंदूंना वाटते !

पाकमध्ये आतंकवाद्यांकडून एका मंत्र्यासह विदेशी नागरिकांचे अपहरण !

पाकमध्ये आतंकवाद्यांकडून एका मंत्र्यासह विदेशी नागरिकांचे अपहरण !

जिहादी आतंकवादी हबीबुर रहमान गटाच्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताला गिलगिट-बाल्टिस्तानशी जोडणारा महामार्ग रोखून धरत कारावासात असलेल्या त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी केली आहे.

पाकिस्तानमध्ये हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार आणि मारहाण

पाकिस्तानमध्ये हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार आणि मारहाण

रुग्णालयातील डॉक्टरांकडून महिलेवर उपचार करण्यास नकार !