
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महंमद नूर मेस्कनजई यांची मशिदीबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Former Pakistan chief justice shot dead outside a mosque in Balochistan; sparks uproar https://t.co/R5pt7uJSwX
— Republic (@republic) October 15, 2022
ते नमाजपठण करून बाहेर पडल्यावर ही घटना घडली. या हत्येमागील कारण अद्याप समजलेले नाही.
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !