इस्रायलचे सैन्य गाझातील अल्-शिफा रुग्णालयात घुसले !
हमासच्या ५ आतंकवाद्यांना ठार करत उर्वरितांना केले शरण येण्याचे आवाहन !
रुग्णालयात सापडला मोठा शस्त्रसाठा
हमासच्या ५ आतंकवाद्यांना ठार करत उर्वरितांना केले शरण येण्याचे आवाहन !
रुग्णालयात सापडला मोठा शस्त्रसाठा
इस्रायलच्या सैन्याने हमासच्या संसदेवर नियंत्रण मिळवले आहे. याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत.
संयुक्त राष्ट्रंमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या संदर्भात इस्रायलच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलेम, सीरियामधील गोलान, तसेच पॅलेस्टाईनच्या काही भागांवर इस्रायलने केलेल्या नियंत्रणाच्या विरोधात हा ठराव होता.
या हत्यांना आम्ही नाही, तर हमास उत्तरदायी ! – इस्रायलचे उत्तर