उष्णतेपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरने चारचाकी वाहनावर लावला गोमयाचा लेप !

वाहनाच्या बाहेर शेण लावल्याने आत उष्णता जात नाही. यामुळे वाहन आतून थंड रहाते, असे तज्ञांचेही म्हणणे आहे.

प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांकडून विवाहाचा खर्च मिळवण्याचा अधिकार ! – केरळ उच्च न्यायालय

मग ती कोणत्याही धर्माची असो, असे केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी म्हटले आहे.

‘सुदर्शन न्यूज’च्या सूत्रसंचालिकेने शाकाहरी पदार्थाची मागणी केली असतांना पाठवला मांसाहारी पदार्थ !

अशा घटनांमुळे हिंदूंनी अन्य धर्मियांच्या दुकानांतून खाद्यपदार्थ घेणे बंद केले, तर आश्‍चर्य वाटू नये !

लैंगिक अत्याचार सिद्ध करण्यासाठी पीडितेच्या तपासणीमध्ये वीर्य आढळणे आवश्यक नाही ! – आंध्रप्रदेश उच्च न्यायालय

पीडितेच्या अंतर्गत अवयवांना दुखापत झाली असून हा तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा पुरावा आहे. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरतांना असे म्हटले आहे. हा नियम विशेषतः ‘पॉक्सो’ कायद्याच्या कार्यवाहीच्या वेळी लागू होतो.

प्रसिद्ध ‘रॅपर’ बादशाह याच्या अश्‍लील गाण्यात भगवान शंकरांचा उल्लेख !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारने यावर स्वतःहून कारवाई करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

भारत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त होणार ! – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचा विश्वास

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीय यांनी ‘जी-२०’ प्रतिनिधींसमवेत जनऔषधी केंद्राला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.

अयोध्येत ९५ वर्षीय महंतांना मृत ठरवून भूमाफियांनी त्यांची कोट्यवधी रुपयांची भूमी बळकावली !

अशा भूमाफियांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक !

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश

हिंदूंच्या मंदिरात अन्य धर्मियांचे काय काम ? हिंदूंच्या मंदिरात हिंदू कर्मचारी नियुक्त का केले जात नाहीत ?

केरळमध्ये रेल्वेचा डबा पेटवून देणार्‍या शाहरूखचा आदर्श होता झाकीर नाईक !

शाहरूख सैफी सतत झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता.