सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश

शारदादेवी मंदिर

सतना (मध्यप्रदेश) – येथील मैहर शारदादेवी मंदिरातील २ मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश धर्मसेवा विभागाने दिला. हे दोन्ही कर्मचारी ३५ वर्षांपासून मंदिर व्यवस्थापनाचा भाग आहेत. आबिद हुसेन हे मंदिरात कायदेशीर सल्लागार म्हणून, तर अयुब हे येथील पाण्याची व्यवस्था बघणारे कर्मचारी आहेत. या आदेशासहत मंदिर पसरात मद्य आणि मांस यांवरही बंदी घालण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिरात अन्य धर्मियांचे काय काम ? हिंदूंच्या मंदिरात हिंदू कर्मचारी नियुक्त का केले जात नाहीत ?