आरोपी अल्बर्ट फर्नांडिस याची पोलिसांनी पकडल्यावर मंदिरात येऊन क्षमायाचना !
पोलिसांनी पकडले नसते, तर फर्नांडिस याने मंदिरात येऊन क्षमायाचना केली असती का ? अशांना केवळ क्षमेवर सोडून न देता त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
पोलिसांनी पकडले नसते, तर फर्नांडिस याने मंदिरात येऊन क्षमायाचना केली असती का ? अशांना केवळ क्षमेवर सोडून न देता त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
दुर्बल घटकांना आर्थिक साहाय्य म्हणून उत्कृष्ट वंशाच्या गायींची वासरे ‘अमृत सिरी’ या योजनेअंतर्गत अल्प दरात देण्यात येतील
बेळगाव येथील अग्रेसर सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुजाता विलास गौंडाडकर (वय ५२ वर्षे) यांचे ९ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांनी ११ ते २४ जुलै या कालावधीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणार्या पंढरपूर येथील वारीसाठी बेळगाव जिल्ह्यातील वारकर्यांना बंदी घातली आहे.
भारतातील संस्कृतमधील एकमेव दैनिक ‘सुधर्मा’चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे ३० जून या दिवशी हृदयविकारामुळे निधन झाले.
निपाणी येथील सनातन संस्थेचे साधक श्री. संदीप एकनाथ जाधव यांचे वडील एकनाथ दत्तात्रय जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरावर ‘ऑनलाईन वार्ताहर प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन
त्याच्या चौकशीत या कृत्यात त्याचे आणखी दोन सहकारी सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
‘ऑनलाईन कोरोना महामारीच्या विरुद्ध मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे लढायचे ?’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.