निपाणी (जि. बेळगाव) – निपाणी येथील सनातन संस्थेचे साधक श्री. संदीप एकनाथ जाधव यांचे वडील एकनाथ दत्तात्रय जाधव (वय ६९ वर्षे) यांचे २९ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप