हरियाणात धर्मांध मुसलमानाचा चिथावणीखोर व्हिडिओ प्रसारित !
फरीदाबाद (हरियाणा) – येथे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओत एक व्यक्ती पोलिसांचे हात-पाय तोडण्याविषयी लोकांना चिथावणी देत असल्याचे दिसत आहे. चिथावणी देणार्या व्यक्तीचे नाव जाबिर घाटमिका असून तो हरियाणातील नूंह येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
यात जाबिर म्हणतो की, मी जनतेला सांगतो की, जर साध्या वेशातील केंद्रीय अन्वेषण अधिकारी पूर्वकल्पना न देता गावामध्ये घुसत असतील, तर तुम्ही शांत न बसता त्यांचे हात पाय तोडून टाकावेत; कारण स्वसंरक्षणाचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. कुणी नंतर विचारले, तर सांगू शकता की, ते गुंड समजून आम्ही त्यांना मारले. कुणाच्या कपाळावर लिहिलेले नसते की, ते कोण आहेत ?
संपादकीय भूमिकाभाजपच्या राज्यात अशी चिथावणीखोर विधाने उघडपणे केली जातात आणि पोलीस संबंधितांवर कारवाई करत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! |
“If police enter your village, break their arms & legs…claim self-defence,” Muslim goon Jabir Ghatmika from #Mewat region of Haryana, incites mob after one Shekul Khan arrested for cyber-fraud dies in hospital due to respiratory issues. pic.twitter.com/7oaNMKPVPc
— HinduPost (@hindupost) July 27, 2023

Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क