
चंडीगड (हरियाणा) – येथे एका ६० वर्षीय हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ३ जुलै या दिवशी पीडित महिला शहरातील एका मंदिरात जात होती. तेव्हा एक रिक्शाचालक आणि त्याचा सहकारी यांनी तिला तिच्या गंतव्याच्या ठिकाणी सोडण्याचे आश्वासन देऊन तिला रिक्शात बसवले. त्यानंतर तिला जवळच्या जंगलाच्या दिशेने नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिला मारहाणही केली. ती मृत झाल्याचे वाटून दोघे बलात्कारी तेथून पळून गेले. ७-८ घंट्यांनतर पीडिता शुद्धीवर आली. तिने रात्रीच घर गाठून तिच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी कुटुंबियांना सांगितले. पोलिसांत तक्रार केल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली.
मंदिर जा रही 60 साल की महिला को ऑटो ड्राइवर ने किया किडनैप, जंगल में साथी के साथ मिलकर रेप; मरा समझ छोड़कर भाग गए#Chandigarh #GangRapehttps://t.co/2iYl1wYaem
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 6, 2023
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देशात हिंदु महिला असुरक्षित ! |
पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक
१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय