बहुविवाह आणि निकाह हलाला यांवर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणीसाठी घटनापिठाची स्थापना होणार !

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने ही अनुमती दिली.

आखाती देशांतून पी.एफ्.आय.ला केला जात होता अर्थपुरवठा !

आखातातील इस्लामी देश भारतात हिंदूंच्या विरोधात जिहादी कारवाया करण्यासाठी येथील जिहादी संघटनांना अर्थपुरवठा करतात, हे लक्षात घ्या ! अशा देशांच्या विरोधात भारताने आता कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

अंथरूणावर दिले जात आहे जेवण !

सत्येंद्र जैन यांचा कारागृहातील आणखी एक व्हिडिओ !

(म्हणे) ‘जे केले ते रागाच्या भरात केले !’  

आफताब अनेक मास श्रद्धाला मारहाण करत होता आणि दुसरीकडे अन्य हिंदु तरुणींशी मैत्री करत होता, हत्येनंतरही त्याने अनेक हिंदु तरुणींशी संपर्क ठेवला होता, यावरून तो कशा मानसिकतेचा आहे, हे स्पष्ट होते !

देहलीमध्ये ‘आप’च्या आमदाराला मारहाण !

पालिका निवडणुकीच्या उमेदवारीचे तिकीट विकल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजपचा दावा

तिहार कारागृहात ‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांची मालीश करणारा बलात्काराचा आरोपी ! – तिहार कारागृह प्रशासनाची माहिती

‘आप’ने मालीश करणारा फिजियोथेरेपिस्ट असल्याचा केला होता दावा !

राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांच्या सुटकेच्या संदर्भात काँग्रेस प्रविष्ट करणार पुनर्विचार याचिका !

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांच्या सुटकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे.

वरिष्ठ अधिवक्त्यांनी त्यांच्या हाताखालील कनिष्ठ अधिवक्त्यांना योग्य वेतन दिले पाहिजे ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

ते वरिष्ठ अधिवक्त्यांचे गुलाम नाहीत. वकिली करणे, हे या क्षेत्रातील केवळ वरिष्ठांचेच काम नाही, असे परखड प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी येथे बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला ५ वेळा माफीचे पत्र पाठवले ! – सुधांशू त्रिवेदी, प्रवक्ते, भाजप  

छत्रपतींनी मागितलेली माफी ही शत्रूला चकवा देण्यासाठी राबवलेल्या कूटनीतीचा भाग होता. त्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही इंग्रजांना पाठवलेले माफीपत्र, हाही कूटनीतीचा भाग होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावरील बंदी उठली !  

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बंदी घातलेले ट्विटर खाते पुन्हा चालू करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी यासाठी ट्विटरवर सर्वेक्षण केले होते.