रेल्वे प्रवासात आता मिळणार सात्त्विक शाकाहारी जेवण !

रेल्वेने प्रवास करणार्‍या यात्रेकरूंना प्रवासाच्या कालावधीत आता सात्त्विक शाकाहारी जेवण मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेचे आस्थापन ‘आय.आर्.सी.टी.सी.’ आणि ‘इस्कॉन’ ही आध्यात्मिक संस्था यांच्यामध्ये करार झाला आहे.

ईशान्य भारताला जाणवले भूकंपाचे धक्के !

ईशान्य भारतात १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्‍चिम सियांग येथे होता.

धर्मांतरित ख्रिस्ती आणि मुसलमान यांना आरक्षणासारखे लाभ देता येत नाहीत !  

केंद्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
केंद्र सरकारचे अभिनंदनीय धोरण !

मनोरंजन वाहिन्यांना प्रतिदिन देशहिताच्या कार्यक्रमासाठी ३० मिनिटे द्यावे लागणार !

केंद्रशासनाचेे मनोरंजन वाहिन्यांसाठी नवीन नियम

ज्ञानवापीतील शिवलिंगाच्या संरक्षणाशी संबंधित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ‘खंडपीठ’ स्थापन करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

भ्रष्टाचारी लोक देशाची वाट लावत आहेत ! – सर्वोच्च न्यायालय

जे जनतेला प्रतिदिन अनेक वर्षे दिसत येत आहे, तेच आज सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. ही स्थिती सर्वपक्षीय शासनकर्त्यांनाही ठाऊक आहे, तरीही या स्थितीला पालटण्यासाठी कुणीच ठोस आणि कठोर प्रयत्न करत नाहीत, हे भारतियांना लज्जास्पद आहे !

फ्रान्समधील नियतकालिकाने व्यंगचित्राद्वारे कतारला दाखवले जिहादी आतंकवादी !

कतारला फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यावरून टीका

भारतात सर्वत्र दिसले ग्रस्तोदित चंद्रग्रहण !

संपूर्ण चंद्रग्रहण हे ईटानगर (अरुणाचल प्रदेश), कोहिमा (नागालँड), कोलकाता (बंगाल), जगन्नाथपुरी (ओडिशा), रांची (झारखंड) आणि पाटलीपुत्र (बिहार) येथे दिसले. उर्वरित भारतात ते आंशिक रूपाने पहाता आले.

भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी दाऊदने पाठवले होते १३ कोटी रुपये !

दाऊद अद्यापही पाकिस्तानमध्ये बसून भारतात कारवाया करण्याची शक्ती बाळगतो, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !