मुख्य संपादकांवर थेट आरोप असल्याखेरीज त्यांना उत्तरदायी ठरवता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय
वर्ष २००७ मध्ये ‘इंडिया टुडे’मध्ये ‘मिशन मिसकंडक्ट’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका लेखात ब्रिटन येथे कार्यरत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील ३ उच्चपदस्थ अधिकार्यांवर आरोप करण्यात आले होते.