स्पर्धापरीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घ्या !

देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा अडथळा ठरत असल्याचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आंदोलक कुस्तीपटूंची चर्चा

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गेल्या एक मासापासून जंतरमंतर येथे आंदोलन करणार्‍या भारतीय कुस्तीपटूंशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ४ जूनच्या रात्री जवळपास दीड घंटे चर्चा केली.

(म्हणे) ‘अजमेर ९२’ चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच बंदी घाला ! – ‘जमियत उलमा-ए-हिंद’

पूर्वी हिंदु-मुसलमान बंधूभावाच्या खोट्या गोष्टी सांगणारे चित्रपट प्रदर्शित करून हिंदूंना भ्रमात ठेवून त्यांचा आत्मघात करण्यात येत होता. आता हिंदूंना सत्य इतिहास सांगून वस्तूस्थिती मांडणारे चित्रपट प्रदर्शित होऊ लागल्यावर मुसलमान संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना मिरच्या झोंबणारच !

बलात्काराचे प्रकरणाशी ज्योतिषशास्त्राचा संबंध कसा ? – सर्वोच्च न्यायालय

पीडितेने म्हटले की, युवकाला माझ्याशी विवाह करायचा नाही, म्हणून तो खोटे बोलत आहे. मला मंगळदोष नाही. यावर उच्च न्यायालयाने वरील आदेश दिला.

मी समलैंगिक विवाहांच्या १०० टक्के विरोधात ! – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ

मी समलैंगिक विवाहांच्या १०० टक्के विरोधात आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी केले आहे. ‘लाईव्ह लॉ’ या वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.

देशद्रोहाचा कायदा रहित केला जाऊ शकत नाही ! – विधी आयोग

अहवालात सांगण्यात आले आहे की, कलम ‘१२४ अ’चा दुरुपयोग होऊ नये, यासाठी त्यामध्ये सरकारने आवश्यक दिशानिर्देश द्यावेत. तथापि तो रहित केल्यास देशाची अखंडता आणि सुरक्षितता यांवर परिणाम होऊ शकतो.

इस्रो जुलैमध्ये ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करणार !

इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-२ मोहिमेत आम्ही अपयशी ठरलो. प्रत्येक वेळी आपण यशस्वी होतोच, असे नाही; पण त्यातून शिकून पुढे जायला हवे. अपयश आले; म्हणून आपण प्रयत्न करणे सोडून देऊ नये.

चालत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीची तस्करी करू पहाणार्‍या जोडप्याला केले पोलिसांच्या स्वाधीन !

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांची अभिनंदनीय कृती !

बांगलादेशात हिंदु महिलांच्या कथित अधिकारांसाठी उच्च न्यायालयात याचिका !

बांगलादेशातील हिंदु संघटनांचा विरोध
हिंदु कुटुंबांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

गेल्या आठवडाभरात गुंड आणि तस्कर यांनी ५० सहस्र कोटी रुपयांच्या २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेतल्या !

२ सहस रुपयांच्या नोटांच्या संदर्भातील देहली उच्च न्यायालयाच्या निकालावर देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.