वसंत ऋतूत काय खावे ? आणि काय खाऊ नये ?
मार्च आणि एप्रिल (वातावरण लक्षणांप्रमाणे थोडे पुढे मागे) या कालावधीत सूर्याच्या उष्णतेने थंडीत गोठलेला कफ बाहेर यायला प्रारंभ होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे आजार बळावतात.
मार्च आणि एप्रिल (वातावरण लक्षणांप्रमाणे थोडे पुढे मागे) या कालावधीत सूर्याच्या उष्णतेने थंडीत गोठलेला कफ बाहेर यायला प्रारंभ होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे आजार बळावतात.
सकाळी ६ वाजण्याच्या आत उठावे. पोट साफ झाल्यावरच काहीही आहार किंवा द्रव पोटात घ्यावे.
रजोनिवृत्तीकडे वाटचाल चालू होते, तेव्हा या वायूची अनियमितता वाढायला लागते. अशा वेळी पोट गच्च वाटणे, वात प्रकोप आणि गर्भाशयातील पालट यांमुळे स्त्रीचे विशिष्ट अवयव दुखणे, स्तन दुखणे, पाय दुखणे, अंगावरून न्यूनाधिक जायला लागणे, मूळव्याध हे त्रास व्हायला प्रारंभ होतो.
बेलफळ जसे शिवपूजनात महत्त्वाचे आहे, तसेच विष्णुपूजनात महत्त्वाचे फळ म्हणजे आवळा ! तो देऊन कुणी कोहळा काढायला गेलाच, तरी स्वतःचीच हानी करून घेईल; कारण आवळा हा वय:स्थापन म्हणजेच ‘डिजनरेटिव्ह चेंजेस’ची गती न्यून करण्यास सर्वोत्तम आहे !
भात करतांना किमान एक वर्ष जुन्या तांदुळाला धुवून आणि शिजवून, पाणी काढून केलेला भात अपेक्षित आहे की, जो गुणांनी हलका होतो. पाणी काढून टाकल्याने त्यातील पिष्टमय भाग न्यून होतो आणि तो पचायला हलका होतो.
लहान मुलांमध्ये मेंदूची वाढ अल्प झालेले, मणक्यांचे सर्व प्रकारचे आजार, कोणत्याही प्रकारच्या वेदना, तसेच कोणतेही कठीण वाटणारे आजार आयुर्वेदाच्या उपचारांनी बरे करू शकतो.
आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही होमिओपॅथी औषधांविषयीची लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.
मेंदू, किडनी आणि हृदय यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. एकात बिघाड झाला की, पुढे जाऊन उरलेल्या दोन्हींत बिघाड होण्याची शक्यता बळावते.
आयटी इंडस्ट्री’ (माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र) जशी वाढत जाईल तसे आरोग्याविषयी आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा पाया दृढ होत जाणार आहे. रुग्णांमधील प्रतिदिनच्या अनुभवांवरून लक्षात येते की…
होमिओपॅथी उपचारपद्धत घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.