
चि. शिवांश सागर तेरेकर याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
चैत्र कृष्ण द्वितीया (१५.४.२०२५) या दिवशी दापोली, रत्नागिरी येथील चि. शिवांश सागर तेरेकर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.