



प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – ‘सुदर्शन न्यूज’च्या डॉ. सुरेश चव्हाणके यांनी सनातन संस्थेच्या सेक्टर ९ येथील प्रदर्शनकक्षाला २९ जानेवारी या दिवशी भेट दिली. या वेळी त्यांनी प्रदर्शन समजून घेण्यासह साधकांशीही चर्चा केली. या वेळी त्यांनी पूर्ण प्रदर्शनाचे छायाचित्रीकरण करून घेतले.