नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेच्या नावाच्या पावत्या बेकायदेशीरपणे करून पार्किंग शुल्काची वसुली करणार्या राजेश मौर्या याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. शासकीय नावाचा गैरवापर करून खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अधीक्षक हेमचंद्र पाटील यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी कुणालाही अटक झाली नाही.
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |