सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘सौ सुनार की एक लुहार की ।’, अशी हिंदीत एक म्हण आहे. तिचा अर्थ आहे, ‘सोनाराच्या १०० घावांनी जसे काम होते, तसे लोहाराच्या एका घावाने होते.’ तसेच सनातन प्रभात नियतकालिकांच्या संदर्भात आहे. सनातन प्रभातचे काही सहस्र वाचक जे राष्ट्र-धर्माचे कार्य करत आहेत, तसे लाखो वाचक असलेल्या दैनिकांचे वाचक करू शकत नाहीत !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके