भगवान श्रीरामांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह  टीपणी करणार्‍या नईम याला अटक

बागपत (उत्तरप्रदेश) – येथे फेसबुकवरून भगवान श्रीरामांविषयी आक्षेपार्ह टीपणी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नईम याला अटक केली. प्रदीप चौधरी या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

महंमद पैगंबर यांचा कुणी अवमान केला असतात, तर मुसलमानांनी त्याचा शिरच्छेद करण्याची घोषणा केली असती; मात्र हिंदू कायद्यानुसार वागणारे असल्याने ते कधी अशा घोषणा देत नाहीत, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?