गदारोळ करणार्‍या लोकप्रतिनिधींना कधीच निवडून देऊ नका. लोकप्रतिनिधी समाजाला आदर्शच असले पाहिजेत !

‘गोव्‍यातील वेलींग-प्रियोळ-कुंकळ्‍ये पंचायतीच्‍या १६ जुलै २०२३ या दिवशी झालेल्‍या ग्रामसभेत विविध विषयांवरून गदारोळ झाला. म्‍हार्दोळ पोलिसांनी हस्‍तक्षेप केल्‍याने गोंधळ न्‍यून झाला. ग्रामसभेत विविध प्रश्‍नांवरून ग्रामस्‍थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले.’ (१७.७.२०२३)