गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

१५ जानेवारी २०२३

१. कन्नूर (केरळ) येथे विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अरबी शिक्षक फैजल याला अटक !
२. प्रजासत्ताक दिनापूर्वी देहलीत आतंकवादी आक्रमणाचा कट उघड – जिहादी आणि खलिस्तानी आतंकवाद्यांना शस्त्रांसह अटक !
३. नवी देहली येथे शोएब खान याच्याकडून हिंदु महिलेवर बलात्कार

१६ जानेवारी २०२३

१. कोंढवा (पुणे) येथे धर्मांधाने कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ३ गोवंशियांची सुटका
२. अल्पवयीन हिंदु मुलीला टॉफी देण्याचे आमीष दाखवून मशिदीत नेऊन छेड काढणार्‍या इमामाला गावकर्‍यांनी चोपले !

१७ जानेवारी २०२३

१. मऊ (उत्तरप्रदेश) येथील हिंदु मुलीवर मदरशात बलात्कार – दोघांना अटक
२. विटा (जिल्हा सांगली) येथे तरुणीला धमकी देऊन अतीप्रसंग : जाहिद लियाकत शिकलगार याला अटक
३. मंगरूळपीर (वाशीम) येथे उरूसामध्ये धर्मांधांनी मिरवले क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र !

१८ जानेवारी २०२३

१. रामगड (झारखंड) येथे अरमान खान याने विवाहित हिंदु महिलेची केली हत्या !

१९ जानेवारी २०२३

१. प्रयागराज येथील माघ मेळ्यात इस्लामी पुस्तकांद्वारे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !
२. विक्रोळी (मुंबई) येथे दोन विवाह झालेल्या धर्मांधाकडून हिंदु तरुणीला फसवून तिच्याशी तिसरा विवाह !
३. वारजे (पुणे) येथे गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या ३ धर्मांधांविरुद्ध तक्रार प्रविष्ट !

२० जानेवारी २०२३

१. मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदु महाविद्यालयात गणवेशाऐवजी बुरखा घालून येणार्‍या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्याने तणाव !
२. खडकी (पुणे) येथे २ सहस्र किलो गोमांस जप्त; २ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

२१ जानेवारी २०२३

१. आझमगड (उत्तरप्रदेश) येथे बुरख्याच्या आडून कारागृहातील बंदीवानांना गांजा पुरवणार्‍या ४ मुसलमान महिलांना अटक
२. देहलीतील ब्रह्मपुरी येथे हिंदू घरे विकून करत आहेत स्थलांतर – मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे हिंदूंचे स्थलांतर !
३. केरळमधून पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्याला अटक !
४. उत्तरप्रदेशमध्ये ‘थुंकी जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात – थुंकून ‘तंदुरी रोटी’ बनवणार्‍या तसीरुद्दीनला अटक !

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !