
मुंबई – मालवणी भागातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा ठिकाणी जाऊन आम्ही हिंदूंमध्ये धारिष्ट्य निर्माण करणार आहोत. बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदू असुरक्षित आहे. मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले. बांगलादेशमधील रंगपूर जिल्ह्यात दुर्गापूजेच्या वेळी हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे वरील मत व्यक्त केले.
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !