फलक प्रसिद्धीकरता
‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेच्या एका कमांडरने त्याच्या संघटनेमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश आहे’, अशी माहिती दिली आहे. काबुल विमानतळाबाहेर झालेल्या बाँबस्फोटांच्या मागे १४ भारतियांचाही सहभाग असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे.