फलक प्रसिद्धीकरता
लंडन येथील पाकिस्तानी वंशाच्या एका २९ वर्षीय माजी जिहादी आतंकवाद्याने ‘माझ्या आई-वडिलांनी मी ५ वर्षांचा असल्यापासून मला धर्मांधतेची आणि मुसलमानेतरांचा द्वेष करण्याची शिकवण देण्यास प्रारंभ केला’, असे पोलिसांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.