
‘ईश्वराने मनुष्यजन्म दिला आहे, तर ईश्वरप्राप्ती व्हायला हवी. तसेच मनुष्याचा जन्म प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे’, या दोन कारणांसाठी होत असल्याने मृत्यूचा विचार करायचा नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मृत्यूनंतरचे जीवन दुःखदायक होऊ नये, यासाठी तरी साधना करा !
‘प्रवासाला जायचे असले, तर ‘कुठे जायचे आहे’, हे ज्ञात असले, तरी आपण २-४ दिवस आधीपासून प्रवासाची तयारी करतो. ‘मृत्यूनंतरच्या प्रवासाला कुठे जायचे आहे’, हे मानवाला ज्ञात नसते, तरी मानव तो प्रवास दुःखदायक होऊ नये, यासाठीही साधना करत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जो जिवंत असतांना आनंदावस्था अनुभवत असतो, तो मेल्यावर तीच अनुभवत असतो. त्यामुळे मृत्यूनंतर एका खोलीतून दुसर्या खोलीत जातो, तेवढेच त्याला वाटते.’ यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि भगवंताची कृपा अनुभवा !
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘रुग्णाईत व्यक्तीने सतत नामजप केल्यास तिचे तीव्र प्रारब्ध हळूहळू न्यून होते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना एका जहाजातून कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे जाणवून सुरक्षित वाटणे
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !