निधन वार्ता

घाटकोपर, मुंबई येथील सनातनच्या साधिका हेमलता कार्लेकर यांचे यजमान आणि सनातन संस्थेचे हितचिंतक विजय कार्लेकर (वय ६७ वर्षे) यांचे गुरुवार, १४ जानेवारी या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. सनातन परिवार कार्लेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.