राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना ३ मासांची मुदतवाढ

मुंबई – राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याच्या राज्यशासनाच्या प्रस्तावाला केंद्रशासनाने संमती दिली आहे. यापूर्वी निवडणुकीच्या कालावधीत सप्टेंबर २०१९ मध्ये मेहता यांना ६ मासांची मुदतवाढ देण्यात आली होती. मार्च २०२० मध्ये मेहता यांची मुदत संपणार आहे. प्रशासकीय सेवेत २ वेळा मुदतवाढ मिळणारे अजॉय मेहता हे पहिले मुख्य सचिव आहेत.