Moradabad Love Jihad : महंमद फुझैलने ‘पबजी’ खेळाद्वारे हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले धर्मांतर आणि विवाह !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना

आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय !

यआयटी गुवाहाटीचा २० वर्षीय विद्यार्थी त्याच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांच्या मुलावर रॅगिंग (छळ) केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

Suicide Attempt Karnataka HC : कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिशासमोरच तरुणाने गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न !

कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! उच्च न्यायालयात थेट मुख्य न्यायाधिशांसमोर शस्त्र घेऊन तरुण येतो, यातून तेथील सुरक्षेचे धिंडवडेच निघाले आहेत. याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

Visakhapatnam Girl Suicide : विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथे लैंगिक छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केली आत्महत्या

महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थिनींवर महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही, हेच यातून लक्षात येते !

भारती विद्यापिठातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडून गंभीर नोंद !

येथील भारती विद्यापिठातील वसतीगृहातील एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी गंभीरपणे नोंद घेतली.

अटल सेतूवरून उडी मारून महिलेची आत्महत्या !

दादर येथे कुटुंबियांसमवेत रहाणार्‍या डॉ. किंजल शाह (वय ४३ वर्षे) यांनी अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला ‘छायाचित्र काढायचे आहे’, असे सांगून टॅक्सी थांबवून थेट समुद्रात उडी मारली.

पुणे येथे छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या !

वसतीगृहातील दोघांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून युवतीने ७ मार्च या रात्री ९ वाजता स्नानगृहामध्ये स्वत:ला पेटवून घेतले

Karnataka Schoolgirl Suicide : चोरीचा आरोप करून निर्वस्त्र करून तपासणी केल्यावरून विद्यार्थिनीने केली आत्महत्या !

बागलकोट (कर्नाटक) येथील सरकारी शाळेतील घटना !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पनवेल येथे ६१ किलोचा गांजा जप्त !; जळगाव येथे संशयित आरोपीची पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या !…

नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने पनवेल येथील पळस्पे फाटा येथे चारचाकीची झडती घेतल्यावर १२ लाख २४ सहस्र रुपये किमतीचा ६१ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

परीक्षेत चांगले गुण मिळवणेच सर्वकाही नव्हे ! (Delhi HC To IIT Students)

देहली उच्च न्यायालयाचा ‘आयआयटी’तील विद्यार्थ्यांना सल्ला !