रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्यावर मी प्रत्यक्ष अनुभवले.
‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्यावर मी प्रत्यक्ष अनुभवले.
‘आश्रमातील शांती अनुभवण्यासारखी असून ती शब्दांत सांगता येत नाही. येथे आलेल्या प्रत्येक वेळी मी अधिकाधिक अंतर्मुख होतो. येथून परत गेल्यानंतरही माझी ही अवस्था काही आठवडे नव्हे, तर काही मासांपर्यंत टिकून असते. मला आश्रमात पुनःपुन्हा येण्याची ओढ लागलेली असते….
‘आपण संगीताचा अत्यंत सूक्ष्म स्तरावर अभ्यास आणि संशोधन केले आहे. ‘संगीताचे मानवी मनावर होणारे परिणाम इतरांना समजावून सांगणे’, हे फार चांगले कार्य आहे.’
या वेळी स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदु धर्मासाठी संघटित होऊन लढा द्यायला हवा. अहंकारी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या स्वार्थापोटी हिंदु धर्माची अनन्वित हानी केली आहे. सात्त्विक लोकांना धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी संघर्ष करावा लागतो.’’
‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’…….
‘आश्रम पाहून आणि सर्व कार्य जाणून घेतल्यावर मनाला शांती जाणवली अन् एक सकारात्मक ऊर्जा स्वतःला मिळत आहे’, असे मला जाणवले….
१. ‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘आश्रमातील चैतन्यात वाढ होत आहे’, असे जाणवले. २. ‘संगीत साधनेतून संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात येणे ‘संगीत आणि संशोधन’ या विषयावरील ‘पी.पी.टी. (Power Point Presentation)’ पाहिल्यावर ‘नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय ? अन् संगीत साधनेतून आध्यात्मिक उन्नती करता येऊन संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात आले. या संशोधनातून संगीतातील सूक्ष्म … Read more
१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव) पार पडले. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
‘मानवाच्या जीवनात सूक्ष्म जगताचा निश्चित प्रभाव पडतो; म्हणून साधना करून सकारात्मक शक्ती आणि ऊर्जा प्राप्त करता येते.’
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला अत्यंत प्रसन्न वाटले आणि माझे मन उल्हसित झाले. मला पुष्कळ आनंद झाला….