रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
येथील साधकांची सेवा प्रशंसनीय आहे. ‘ती अशीच निरंतर चालू रहावी आणि ईश्वराने मला परत आश्रमात येण्याची संधी द्यावी’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !’
येथील साधकांची सेवा प्रशंसनीय आहे. ‘ती अशीच निरंतर चालू रहावी आणि ईश्वराने मला परत आश्रमात येण्याची संधी द्यावी’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !’
आश्रम पाहून ‘इथेच रहावे आणि स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या सेवेत वाहून घ्यावे’, असे मला वाटत आहे. एवढा चांगला, सर्व सोयींनी युक्त, तसेच भक्तीमय आणि आध्यात्मिक आश्रम मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला.’
भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
आश्रम पाहून अभिप्राय व्यक्त करतांना श्री. संजय गुप्ता म्हणाले की, आश्रमातील वातावरण शांत आणि स्थिर आहे. साधक आश्रमात राहून पूर्ण समर्पणभावाने करत असलेले कार्य अद़्भुत आहे.
मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्गुरु सेवा संघ ट्रस्ट’चे विश्वस्त आणि सद़्गुरु संकल्प नेत्र चिकित्सालयाचे संचालक डॉ. विष्णु जोबनपुत्र अन् त्यांच्या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
‘आश्रम पाहून शांती, प्रेरणा, आत्मविश्वास आणि चांगले विचार मिळाले.
गुरुकुलचे संचालक तथा रामायण-भागवतच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे इंदूर, मध्यप्रदेश येथील श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
‘आश्रम पाहून माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला आणि माझे सकारात्मक चिंतन अधिक होऊ लागले.
‘रामनाथी आश्रम पाहून वाटले, ‘प्रत्येक मंदिर या आश्रमासारखे व्हावे.’ दर्शनार्थी आणि साधक यांना धर्मज्ञान देण्यासाठी हा आश्रम एक आदर्श आहे. साधकांचा आपलेपणा, समर्पण आणि मार्गदर्शन (Guidance) उल्लेखनीय आहे.’
‘आश्रम हे ऋषीमुनींचे निवासस्थान आहे’, असे वाटते. येथील साधक सर्वांना ज्ञानदान करत आहेत. या आश्रमात आणखी अधिक संशोधने करून सर्वांना आपल्या सनातन शक्तीचा उपयोग होऊ दे. या ठिकाणी ध्यानाचे पिरॅमिड निर्माण केले, तर ते उपयुक्त होईल.