रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

धर्मप्रेमींनी सनातनचा रामनाथी आश्रम पाहून दिलेले अभिप्राय येथे दिले आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

सकारात्मक आभा आणि स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व असलेला रामनाथी आश्रम !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून मला अतिशय आनंद झाला. ‘माझ्या मनातील अनेक संदेह दूर कसे झाले ?’, हे मला कळलेच नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे दैवी व्यक्तीमत्त्व आहे’, हे मी अनुभवले.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

हा आश्रम म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीचे साक्षात् प्रतिबिंब आहे.’ – श्री. परमात्माजी महाराज (श्री परमात्मा महासंस्थानम्), धारवाड, कर्नाटक

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. येथे प्रत्येक पावलाला सूक्ष्म स्पंदनांचा अनुभव घेता येतो.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला. ‘येथे पुनःपुन्हा यावे’, असे मला वाटले. येथे मला चैतन्य मिळाले. आश्रमाविषयी सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’…

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पहाणे, हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता.  सध्याच्या स्थितीत सनातन धर्मप्रसाराचे कार्य अपरिहार्य आहे. ते कार्य वृद्धींगत करण्याचे महान कार्य आश्रमात चालू आहे. मला येथे येऊन धन्य वाटले.’…..

‘सनातनच्या आश्रमातील साधकांचे हास्य कृत्रिम नसून खरोखर आहे आणि हे त्यांना साधनेमुळे मिळालेल्या आनंदामुळे आहे’, असे एका कलाकाराने सांगणे

कृत्रिमपणे हसल्याने काही वेळाने तोंड दुखते. त्यामुळे ‘येथील साधकांचे हास्य कृत्रिम नसून खरोखर आहे आणि हे त्यांना साधनेमुळे मिळालेल्या आनंदामुळे आहे’, हे लक्षात येते.

राजकोट (गुजरात) येथील ‘पुनरुत्थान विद्यापिठा’चे माजी संयोजक पराग बाबरिया यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. पंकज बाबरिया यांनीही कार्याविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. ‘समाजाने दिलेल्या अर्पणाचा आश्रमात चांगल्या प्रकारे विनियोग केला जातो, हे आश्रम पाहून लक्षात आले’.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार

१. आश्रम पहातांना ‘साधक आपलेच कुटुंबीय आहेत’, असे वाटले ! ‘आश्रम पाहून आश्रमात पुष्कळ शक्ती असल्याचे जाणवते. जे या आश्रमात निवास करतात, त्या सर्वांना गुरूंची शक्ती भरपूर प्रमाणात मिळत आहे. मला सर्व साधकांमध्ये ती शक्ती असल्याचे जाणवत आहे. त्यांच्या तोंडवळ्यावर तेज दिसत आहे. आश्रम पहातांना ‘साधक आपलेच कुटुंबीय आहेत’, असे मला वाटले. जशी घरातील एखादी … Read more