१. ‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘आश्रमातील चैतन्यात वाढ होत आहे’, असे जाणवले.

२. ‘संगीत साधनेतून संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात येणे
‘संगीत आणि संशोधन’ या विषयावरील ‘पी.पी.टी. (Power Point Presentation)’ पाहिल्यावर ‘नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय ? अन् संगीत साधनेतून आध्यात्मिक उन्नती करता येऊन संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात आले. या संशोधनातून संगीतातील सूक्ष्म परीक्षण अनुभवण्यास मिळाले.
– श्री. जनार्दन सखाराम जाधव,अध्यक्ष, बाबूमामा सामाजिक प्रतिष्ठान, खोपोली, जिल्हा रायगड, महाराष्ट्र.
|
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !