भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे रहाण्याची धर्मांध एस्.डी.पी.आय.ची राष्ट्रघातकी मागणी !

पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलणार्‍या एस्.डी.पी.आय.ने हमासने केलेल्या अमानुष क्रौर्याविषयी बोलावे. ‘हमास एक आतंकवादी संघटना आहे’, असे एस्.डी.पी.आय. का सांगत नाही ?

आतंकवाद्यांनी आई-वडिलांना ठार मारून त्यांच्या बाळाला पाळण्यातून उचलून नेले !

‘इस्रायल डिफेंस फोर्स’ने पुढे म्हटले आहे, ‘‘या व्हिडिओमध्ये मुले घायाळ झाल्याचे, तसेच रडत असल्याचे दिसत आहे. आम्ही हमासच्या आतंकवाद्यांना पराभूत करूनच शांत होऊ !’

पंजाबमध्ये २ जिहादी आतंकवाद्यांना अटक : शस्त्रसाठा जप्त

हे आतंकवादी सणांच्या वेळी पंजाबमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत होते.

हमासचे आतंकवादी राक्षस असून त्यांच्यापेक्षा अल् कायदा चांगला वाटतो ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

ते फिलाडेल्फिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

सामाजिक माध्यम ‘एक्स’कडून (पूर्वीच्या ट्विटरकडून) हमासशी संबंधित शेकडो खाती बंद !

‘आतंकवादी संघटना आणि फुटिरतावादी यांच्यासाठी ‘एक्स’वर कोणतेही स्थान नाही’, असे एक्सकडून स्पष्ट करण्यात आले.

इस्रायल हे आमचे केवळ पहिले लक्ष्य, संपूर्ण जग शरीयतच्या कक्षेत असेल ! – हमास

ही आहे धर्मांध जिहाद्यांची खरी मानसिकता !

Israel-Palestine At War – इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

जगभरातील ८०० कोटी लोक रहातात. त्या ९५ अब्ज २९ कोटी ६० लाख एकर भूमीपैकी केवळ ३५ एकरची एक भूमी आहे, ज्यासाठी वर्षानुवर्षे युद्ध चालू आहे. हे युद्ध समजून घेण्यासाठी या ३५ एकर भूमीचे संपूर्ण सत्य या लेखाद्वारे समजून घेऊया . . .

हमासचे आक्रमण ही पॅलेस्टाईनवरील अत्याचारांवरील प्रतिक्रिया !-‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे समर्थन

भारतात जिहादी आतंकवादी आक्रमण करून हिंदूंना ठार मारणार्‍या पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्याची मागणी या बोर्डाने किंवा अन्य एकाही मुसलमान संघटनेने कधी केलेली नाही.

निदर्शने करणार्‍या हमास समर्थकांवर कठोर कारवाई करा ! – ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा आदेश  

ब्रिटन असा आदेश देऊ शकतो, तर भारत का नाही ?

Benjamin Netanyahu : आमच्या शत्रूंच्या अनेक पिढ्या अनेक दशके लक्षात ठेवतील, अशी किंमत वसूल करू !

ज्याप्रमाणे इस्लामिक स्टेटला पराभूत करण्यासाठी जगातील शक्तींनी एकजूट केली, त्याचप्रमाणे जगातील विविध देशांनी हमासचा पराभव करण्यासाठी इस्रायलला साथ दिली पाहिजे.