खलिस्तानी आतंकवादी निज्जरच्या हत्येमागे चीनचा हात !

चीनच्या महिला पत्रकाराचा दावा !
भारत आणि पाश्‍चात्त्य देश यांच्यात वितुष्ट निर्माण करण्यासाठी चीननेच रचला कट !

अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांची पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने !

मुसलमान हे प्रथम मुसलमान असतात आणि नंतर ते एखाद्या देशाचे नागरिक असतात, हेच यातून दिसून येते !

इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने (अण्वस्त्रविरोधी यंत्रणेने) केलेले कार्य आणि सरकारने केलेल्या उपाययोजना !

‘आयर्न डोम’ या प्रणालीने ९० टक्के रॉकेटस् हवेतच नष्ट केली !

कॅनडा हे हिंदुविरोधी कारवायांचे जागतिक मुख्‍यालय !

कॅनडामधील मुख्‍य राष्‍ट्रीय पक्षाचा पहिला शीख नेता आणि खलिस्‍तानला सहानुभूती देण्‍यास बांधील असलेल्‍या नेत्‍याचा उदय होणे, हे कॅनडामधील मुख्‍य प्रवाहातील राजकारणात आतंकवादाचे आगमन होण्‍याचे संकेत आहेत.

पाकिस्तानात गेल्या ८ वर्षांत आतंकवादी आक्रमणात ४०० सैनिक आणि पोलीस ठार

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानात आतंकवाद्यांची घुसखोरी चालू झाली. एका वर्षात पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे ५० टक्क्यांनी वाढली आहेत.

नक्षलवादाचे पोशिंदे !

बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्‍या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !

अवैध कारवायांप्रकरणी कॅनडात ८ शीख तरुणांना अटक

भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायलच्या ७ शहरांवर ‘हमास’ने डागले ५ सहस्र रॉकेट !

प्रत्युरादाखल इस्रायलच्या वायूदलाकडूनही पॅलेस्टाईनवर आक्रमण

कॅनडाला धडा शिकवा, त्‍याचा भारत बनवून त्‍याच्‍यावर राज्‍य करा !

‘गेल्‍या काही दिवसांपासून कॅनडा चर्चेत आहे. तेथील खलिस्‍तानी समर्थक भारताला विविध प्रकारे त्रास देत असतात. मध्‍यंतरी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांच्‍या वक्‍तव्‍याला माध्‍यमांनी पुष्‍कळ प्रसिद्धी दिली होती.

कॅनडाने भारतातील त्याच्या ४१ अधिकार्‍यांना हटवले

भारत आणि कॅनडा यांच्यात खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येच्या प्रकरणात भारतावर आरोप करण्यात आल्यापासून वाद निर्माण झाला आहे.