
इस्लामाबाद (पाकिस्तान) / नवी देहली – पाकच्या उत्तर वझिरीस्तानमध्ये पाक सैन्याच्या वाहनावर करण्यात आलेल्या आत्मघाती आक्रमणात १३ सैनिक ठार झाल्याची घटना २८ जूनला घडली होती. या आक्रमणाचे दायित्व ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने आधीच घोषित केले असतांना पाकने भारताने हे आक्रमण केल्याचा आरोप केला. भारताने हा आरोप फेटाळून लावला.
Statement regarding Pakistan
🔗 : https://t.co/oQyfQiDYpr pic.twitter.com/cZkiqY1ePu
— Randhir Jaiswal (@MEAIndia) June 28, 2025
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, वझिरीस्तान येथील आक्रमणासाठी भारताला उत्तरदायी धरणारे पाकिस्तानी सैन्याचे अधिकृत विधान आम्ही पाहिले आहे. आम्ही हे विधान पूर्ण तिरस्काराने नाकारतो.
💣🇵🇰 Pakistan Suicide Attack Blame Game!
Once again, Pakistan blames 🇮🇳 India for a jihadi terror attack on its own soldiers! 😒
🔍 But with terror outfits thriving openly in Pakistan, does India really need to do anything?
📉 This is just Pakistan’s way to cover up its… https://t.co/JELCOVSs5i pic.twitter.com/Mnl7nd97Sf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 29, 2025
संपादकीय भूमिकापाकमध्ये अनेक आतंकवादी संघटना कार्यरत असतांना भारताला वेगळे काही करण्याची आवश्यकताच नाही, हे स्पष्ट असतांना स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आणि पाकच्या जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी पाकला भारताचे नाव घ्यावे लागत आहे ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले