आतंकवाद्यांनी सैनिकांची शस्त्रेही हिसकावून घेतली !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाणिस्तानच्या पाकमधील ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेने पाकिस्तानी सैन्यावर मोठे आक्रमण केले. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दक्षिण वझिरीस्तानच्या बदर खोर्याच्या भागात झालेल्या या आक्रमणात पाकचे १२ सैनिक ठार झाले, तर ४ जण गंभीर घायाळ झाले. पाकिस्तानी सैन्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. पाकच्या सुरक्षा दलांनी म्हटले की, हे आक्रमण अतिशय सुनियोजित होते आणि ते इतक्या वेगाने करण्यात आले की, सैनिकांना लगेच प्रतिक्रियाही देता आली नाही. ‘टीटीपी’ने आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. आतंकवाद्यांनी आक्रमणाच्या वेळी पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रेही हिसकावून घेतली.
💥 Pakistan bleeds again!
In South Waziristan’s Badr valley (Khyber Pakhtunkhwa), TTP terrorists launched a major assault on Pak Army.📌 12 soldiers killed, 4 injured
📌 Weapons snatched by terrorists
📌 Attack so swift, soldiers couldn’t even respond
👉 Since Jan 1, over… pic.twitter.com/wpq20Wu5hQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 14, 2025
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘ए.एफ्.पी.’च्या नोंदीनुसार १ जानेवारीपासून खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये राज्यविरोधी सशस्त्र गटांनी केलेल्या आक्रमणांत अनुमाने ४६० लोक मारले गेले आहेत. यांपैकी बहुतेक लोक हे पोलीस अथवा सैनिक होते.
संपादकीय भूमिकाअशा सैनिकांचा भरणा असलेला पाकिस्तान म्हणे भारताचा सामना करणार ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan