वर्धा येथील पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या समष्टी संत) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी अनुभवलेली भावस्थिती आणि केलेले सूक्ष्म परीक्षण

एका साधिकेच्या आवाजातील ध्वनीचकतीद्वारे भावप्रयोग ऐकवण्यात आला. तेव्हा बर्‍याच साधकांना ‘संतच बोलत आहेत’, असे जाणवले.

जौनपूर, उत्तरप्रदेश येथील गोसावी (गुसाई) परंपरेचे शास्त्रीय गायक डॉ. श्यामरंग शुक्ल यांच्या गायनाविषयी जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

डॉ. श्यामरंग शुक्ल यांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शास्त्रीय अन् उपशास्त्रीय गायनाचे विविध प्रकारचे संशोधनाचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते.

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणे याची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन दिले. या कार्यक्रमाचे एका संतांनी केलेले हे सूक्ष्म परीक्षण . . .

दत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सनातनचे ७५ वे संत पू. (डॉ.) भगवंतकुमार मेनराय (वय ८४ वर्षे) यांच्या पेसमेकर मशीनचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘पू. (डॉ.) भगवंतकुमार मेनरायकाका यांचा पेसमेकर पाहून मला जाणवलेली सूक्ष्म स्तरावरील सूत्रे . . .

बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित आजी (वय ९० वर्ष) यांच्‍या संतसोहळ्‍याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. दीक्षितआजी शिवदशेत असल्यामुळे त्यांच्याकडून निर्गुण स्तरावरील चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्यामुळे माझ्या मनातील विचार न्यून होऊन मला जागृत ध्यानावस्था अनुभवण्यास मिळाली.

(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !

(कै.) पू. पद्माकर होनपकाकांच्या मनात  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असीम कृतज्ञताभाव होता. त्यामुळे ते मृत्यूला वीर योद्ध्याप्रमाणे धिराने सामोरे गेले. त्यामुळे जेव्हा मला त्यांच्या आत्मज्योतीचे दर्शन झाले, तेव्हा माझ्या हृदयातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला.

पू. नंदा आचारी गुरुजी यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. नंदा आचारी गुरुजी यांचे संतपद घोषित केल्यावर त्यांच्या नयनांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा त्यांच्या चित्तातील भक्ती आणि आनंद भावाश्रूंच्या रूपाने व्यक्त झाल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळाचे वातावरण पुष्कळ भावमय आणि आनंददायी झाले.

दुर्ग, छत्तीसगड येथील पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांच्या अंत्यसंस्कार विधीचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ता साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनचे १८ वे समष्टी संत पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाचे प्रत्यक्ष अंत्यसंस्कार करतांना केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या अंत्यसंस्कार विधीचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ता साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनचे १८ वे समष्टी संत पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांच्या अंत्यसंस्कार विधीचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.