चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे अनुयायी यज्ञाच्या वेळी मंत्रोच्चार करत होते. तेव्हा मंत्रांचा शुद्ध उच्चार आणि स्पष्ट लयबद्ध आवाज ऐकून माझ्या मनाला पुष्कळ आनंद अन् उत्साह जाणवला.