‘आय्.सी.एम्.आर्.’च्या नियमावलीनंतरच गोव्यात शाळेचे प्रत्यक्ष वर्ग चालू होतील ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
केंद्राकडून गोव्यासह देशातील अन्य १६ राज्यांमध्ये ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्याचे आश्वासन
केंद्राकडून गोव्यासह देशातील अन्य १६ राज्यांमध्ये ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्याचे आश्वासन
शाळांमध्ये काम करणार्या सर्वांचे लसीकरण केल्यानंतर सामाजिक अंतर पाळून कमीतकमी इयत्ता दहावी आणि बारावी यांचे वर्ग चालू करण्याचा विचार आहे.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे शंभर प्रतिशत असून राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
‘केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर यांनी दैनंदिन उपस्थितीची नोंद ठेवली नव्हती
राज्याच्या इतिहासात प्रथमच सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे धोरण
हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पहाता येणार आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेची चेतावणीही देण्यात आली असून याचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे.
कोरोना संसर्गामुळे शैक्षणिक क्षेत्राची स्थिती सुधारण्यासाठी अमूलाग्र पालट होणे आवश्यक असतांना १९९ शाळेतील मुख्याध्यापक पदे रिक्त असणे गंभीर आणि चिंताजनक आहे. ही पदे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी गावातील अशा समस्या सोडवल्या जात नसतील, तर ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.
शाळांना मूल्यमापनाच्या गुणांची नोंद करण्याचे प्रशिक्षण दिले नव्हते का ? हे विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळणे आहे ? शाळा प्रशासनामध्ये संवेदनशीलता का नाही ?