संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांच्या स्नानाची सिद्धता पूर्ण !
पुण्यातून निघाल्यानंतर माऊलींच्या पादुकांच्या पहिल्या स्नानाची सिद्धता करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीच्या श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. यंदा १ या दिवशी स्नान होणार आहे.