
पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद़्गुरु संत तुकाराम महाराज पालखी येथे १२ जूनपासून मुक्कामी आहेत. या पालख्यांचे प्रस्थान १४ जून या दिवशी होणार आहे. प्रस्थान झाल्यावर पालखी मार्गामध्ये वाहतुकीचा अडथळा येऊ नये; म्हणून १४ जून या दिवशी शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेत पालट करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिर येथून १४ जूनच्या पहाटे मार्गस्थ होणार आहे. जगद़्गुरु श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !