प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करत असतांना मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना आलेल्या अनुभूती !
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी श्री. अरविंद परळकर यांची झालेली प्रथम भेट आणि प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करतांना श्री. परळकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करत असतांना साधकाला आलेल्या अनुभूती आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !
उद्या २८ नोव्हेंबर या दिवशी असणार्या सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाण उत्सवाच्या निमित्ताने …
कांदळी (जिल्हा पुणे) येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाणोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन !
याविषयीची माहिती श्री रामचंद्र देव ट्रस्ट आणि प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दिली.
डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांच्या ‘अमृतमय गुरुगाथा’ या ग्रंथमालिकेतील ४ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचे संकलन करतांना डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. (कै.) वैद्य विनय निलकंठ भावे यांच्या चरणी श्री. राजेंद्र दिवेकर यांच्याकडून स्मृतीपुष्पांजली !
पू. काकांनी संत, गुरु-शिष्य आणि भक्त यांच्या गोष्टी सांगून नामजपाचे महत्त्व सांगणे अन् त्याद्वारे सेवा, श्रद्धा आणि भक्ती यांचे महत्त्व मनावर बिंबवणे…
प.पू. दास महाराज यांनी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केलेली भावपुष्पांजली !
प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिकवणीनुसार आणि त्यांच्या संकल्पानुसार राष्ट्र अन् धर्म यांच्या उद्धाराचा संकल्प करणारे त्यांचे परमशिष्य (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, हे एकमेवाद्वितीय ‘जनक’ आहेत.
जे साधना म्हणून लेखन करतात, त्यांच्याकडूनच गुरु लिखाणाचे कार्य करून घेतात ! – वैज्ञानिक आणि लेखक डॉ. मोहन बांडे
कुणाकडून कोणती साधना करवून घ्यायची हे त्यांना ठाऊक असते. त्यामुळे ‘काय करून घेतले की, साधकाची साधना होईल’, हे गुरूंना ठाऊक असल्याने ते त्याच्याकडून तसे कार्य करून घेतात. लेखन ही एक साधना आहे.
कांदळी (पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील समाधीस्थळी २३ जुलै या दिवशी कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.