दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना कु. दिशा देसाई यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात नृत्याच्या संशोधनाचे प्रयोग करतांना शिकायला मिळालेली सूत्रे
‘नृत्यसाधना’ हा बाह्य प्रवास नसून आंतरिक साधनाप्रवास आहे’, याची जाणीव होणे
‘नृत्यसाधना’ हा बाह्य प्रवास नसून आंतरिक साधनाप्रवास आहे’, याची जाणीव होणे
चि. अमोघ जोशी आणि चि.सौ.कां. योगिनी आफळे यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
आश्रमात सतत ७ घंट्यांची सेवा माझ्याकडून होत होती. सेवा करतांना मला देहाचे भान रहात नसे. ‘स्वतः गुरुदेवांनीच सेवा केली’, असे मला वाटत असे.
‘मनुष्य जीवनात कोणताही संघर्ष असो, तो संपवून मनुष्य अंतिम शांतीच्या प्रतीक्षेत असतो. ती अंतिम शांतता येथे आश्रमात आल्यावर जाणवते.’
‘आश्रमात प्रत्येक साधकाची काळजी किती चांगल्या प्रकारे घेतात ! साधकांना आवश्यक त्या सुविधा योग्य प्रमाणात दिल्या आहेत. साधकांना गुरुदेवांचा किती आधार वाटतो !’
‘आश्रमातील चित्रीकरण कक्षामध्ये गेल्यावर मला वेगळेच चैतन्य अनुभवता आले. चित्रीकरण कक्षातून बाहेर पडतांना मला चंदनाचा सुगंध आला.
अहो केसरकर, मी जागतिक ख्यातीचा संमोहन उपचार तज्ञ असूनही त्या शास्त्राच्या मर्यादा लक्षात आल्यावर ते सोडून दिले. आता ते शास्त्र शिकण्यासाठी तुम्ही वेळ कशाला घालवता ?
रामनाथी आश्रमात साधकांना सेवा करतांना पाहून स्वतः मध्ये असलेले आळस, गांभीर्याचा अभाव, बहिर्मुखता आणि वेळेचे पालन न करणे इत्यादी स्वभावदोष लक्षात आले तसेच स्वभावदोषांची सूची बनवणे आणि स्वयंसूचना देणे यांविषयी ही गांभीर्य निर्माण झाले.
‘रामनाथी आश्रम पुष्कळ छान आहे. येथील कार्य पाहिल्यानंतर ‘मी एक हिंदू आहे’, याचा मला अभिमान वाटत आहे.’
‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला रामनाथी, गोवा येथे येण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. ‘मी गुरुदेव असलेल्या ठिकाणी जात आहे. गुरुदेवांशी बोलणार आहे’, असे मला वाटत होते. आश्रमात संतांना पहाण्याचे भाग्य मला लाभले.