विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश !
कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांची ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’सह बैठक
कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांची ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’सह बैठक
१९ मार्च या दिवशी तत्कालीन जिल्हाधिकार्यांना कृती समितीने निवेदन दिल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कोणतीच कृती न झाल्याने कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांची १३ सप्टेंबर या दिवशी भेट घेऊन ‘स्मरणपत्र’ सादर करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, पुनर्विकास झाल्यास सिंहगड किल्ल्यावर संस्कृतीचे दर्शन घडेल, तसेच शिवशाही काळातील वास्तूरचना, ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
म्हारूळ येथील ठराव करण्यासाठी धर्मप्रेमी श्री. अजित पाटील यांनी पुढाकार घेतला, तर साबळेवाडी येथील धर्मप्रेमी श्री. शुभम् वरपे यांनी पुढाकार घेतला. या दोघांना धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील यांनी विषय सांगितला.
हा ठराव लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.
दोन्ही ग्रामपंचायतींतील विविध सहकारी संस्था, तसेच तरुण मंडळे यांचा उत्स्फूर्त सहभाग ! विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, यासाठी भगवंतेश्वर मंदिरात मनसेच्या वतीने अभिषेक !
हिंदवी स्वराज्य समूह शिरगाव, गडकोट येथील श्रमदान प्रवास सह्याद्रीचा, पालघर आणि शिवसेवक प्रतिष्ठान वैतरणा या तीन दुर्गसंवर्धन संस्थांच्या वतीने मोहीम राबवण्यात आली.
छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीयत्व हा स्थायीभाव झाला पाहिजे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ४ ऑगस्ट या दिवशी केले.
जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडावर चालू असलेले अतिक्रमण पहाता स्थानिक प्रशासन, राज्यशासन, पुरातत्व खाते आदी सर्वजण यांकडे डोळेझाक करत आहे.
कराड (सातारा) येथील दुर्गप्रेमी संघटनांचा आरोप नियोजित रस्त्याच्या कामामुळे गडावरील वास्तूंना धोका