ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मार्गदर्शन !
परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतीदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे, ही भावना ठेवून तू वाग.
परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतीदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे, ही भावना ठेवून तू वाग.
मोक्षप्राप्ती किंवा ईश्वरप्राप्तीसाठी सर्व कामना, इच्छा मिटायला हव्यात, असे तुमच्या लेखांमध्ये असते पण मोक्षप्राप्तीची किंवा ईश्वरप्राप्तीची इच्छा ही सुद्धा एक इच्छाच आहे ना ? असा प्रश्नाला पु. अनंत आठवले यांनी दिलेले उत्तर येथे दिले आहे.
श्री गुरूंना शरण गेल्यावर साधनेचे वेगळे प्रयत्न करावे न लागता साधना हा जीवनाचा एक भागच होऊन जाणे
चांगला साधक बनल्यावर अंतिम संकलक इत्यादी काहीही बनू शकतो.’ या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘चांगला साधक असला की, कोणतीही सेवा दिली, तरी काही फरक पडत नाही.’’
आस्तिकता कोहिनूर हिर्यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे.
‘जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते.
‘आपण केलेल्या कर्मामुळेच आपल्यावर संकटे येतात. ‘ती येऊ नयेत’; म्हणून आपल्या अंगी ईश्वरी गुण बाणवावेत आणि सदैव ईश्वराला आवडेल, असे वर्तन करावे. ईश्वर अदृश्य असला, तरी तो अस्तित्वात आहे.’
‘मानव एकाग्र चित्त झाला, तरच त्याला कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येते. यासाठी नामसाधनाच श्रेष्ठ आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘नाम या भवसागरातून तारून नेते’, असे सांगितले आहे.’
‘पाश्चात्त्यांनी सुखप्राप्तीसाठी विविध शोध लावले, तर भारतियांनी आनंद आणि शांती प्राप्त होण्यासाठी जनतेला आध्यात्मिक मार्गदर्शन करून साधना शिकवली. ‘सुखाचा शोध घेणे’, म्हणजे खरी प्रगती नसून ‘आनंद आणि शांती मिळवणे’, हीच खरी प्रगती आहे.’
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे पुजारी आणि माजी विश्वस्त भागवताचार्य श्री. बाळासाहेब बडवे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८.५.२०१७ या दिवशी परात्पर गुरुदेवांना गंध लावून साक्षात् श्री विठ्ठलाचा तुळशीहार घातला.