गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सप्तर्षींचा संदेश
आतापर्यंत झालेले सर्व ‘जन्मोत्सव’ आणि ‘गुरुदेवांशी संबंधित कार्यक्रम’ यांमध्ये आजचा कार्यक्रम सर्वाधिक निर्गुण स्तरावर झाला. आज अनेक साधकांचे ध्यान लागले.’
आतापर्यंत झालेले सर्व ‘जन्मोत्सव’ आणि ‘गुरुदेवांशी संबंधित कार्यक्रम’ यांमध्ये आजचा कार्यक्रम सर्वाधिक निर्गुण स्तरावर झाला. आज अनेक साधकांचे ध्यान लागले.’
परात्पर गुरु डॉक्टरांचे शरीर म्हणजे श्रीमन्नारायण आणि त्यांच्या शरिरातील प्राण म्हणजेच भगवान शंकर !
‘कर्मफलन्याय सिद्धांत’ सर्वांना लागू असतो. कृतज्ञता व्यक्त केल्याने कर्मफलत्याग होतो आणि कर्म अकर्म होते आणि देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही. त्यामुळे साधक जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता न्यून होते.
ईश्वराप्रती सतत आभार व्यक्त करत रहाणे, या अवस्थेला कृतज्ञतेचा भाव म्हणतात. कृतज्ञता सतत व्यक्त केल्याने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो. गुरुकृपेने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो आणि टिकून रहातो.
जेथे जेथे ‘मी’चा विचार मनात असेल, तेव्हा ईश्वराविषयी किंवा त्याच्या कोणत्या तरी स्वरूपाविषयी जाणीव असणे आणि त्या जाणिवेचे श्रेयही ईश्वराला अर्पण करणे, याला ‘कृतज्ञता’ म्हणतात.
गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांची सूची
रिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; पण ते सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही; मात्र गुरु हे शिष्याला ‘गुरुपद’ प्राप्त करून देतात; म्हणून परिसाची उपमा गुरूंना लागू पडत नाही.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या गुरुपौर्णिमा महोत्सवास अगत्याने उपस्थित रहावे, ही विनंती !
हिंदु संस्कृतीने गुरूंना देवापेक्षाही मोठे स्थान दिले आहे; कारण देव नाही, तर गुरु साधकाला ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्यक्ष साधना शिकवतात, त्याच्याकडून ती करवून घेतात आणि त्याला ईश्वरप्राप्तीही करवून देतात !
प.पू. बाबांच्या भजनात नादब्रह्माची गुणातीत निर्गुण शक्ती दडलेली आहे.