सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वप्नात येऊन सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ रुग्णाईत असल्याचे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसेच असणे
संत आणि साधक यांची सर्वतोपरी काळजी घेणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
संत आणि साधक यांची सर्वतोपरी काळजी घेणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
कशी व्यक्त करू तुमच्या चरणी कृतज्ञता ।
‘साधनेसाठी द्या आम्हा आशीर्वाद’ हीच प्रार्थना सद़्गुरु काका ॥
‘मला वयाच्या १२ व्या वर्षापासून तीव्र स्वरूपाचा उष्णतेचा त्रास होत होता. त्यामुळे मला प्रत्येक आठवड्यात ४ – ५ दिवस ‘तोंड येणे, ओठ लाल होणे, अंग गरम होणे, अल्प तिखट असलेले पदार्थ खाण्यासही त्रास होणे’, अशा स्वरूपाचे त्रास होत होते.
गेली २ दशके वाईट शक्ती साधकांवर अधिकतर सूक्ष्मातून आक्रमण करत होत्या; पण आता साधकांची साधना वाढल्याने त्या हरत आहेत. त्यांची शक्ती अल्प होऊ लागल्याने त्या आता साधकांना शारीरिक त्रास देऊ लागल्या आहेत.
आरंभी आवरण असल्यामुळे मला आनंद जाणवत नव्हता; परंतु सद़्गुरु गाडगीळकाकांंनी वरील प्रमाणे उपाय करून घेतल्यानंतर अल्पावधीत आवरण निघून शरीर हलके झाले.
‘डोळे येणे’ म्हणजे नक्की काय ? ते कशामुळे होते ? त्याची लक्षणे कोणती ? त्यासाठी कोणती उपाययोजना करता येते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण करून घेऊया आणि आजारासंबंधी सगळे सजग होऊया.
दिंडी चालू असतांना १० मिनिटे पाऊस पडत होता आणि वेगाने वारे वहात होते, तरीही साधक दिंडी सोडून दुसरीकडे गेले नाहीत. त्या वेळी दिंडीत बालसाधकही चालत होते.
गुरुदेव आणि सद़्गुरु गाडगीळकाका यांच्या कृपेनेच हिंदु एकता दिंडी निर्विघ्नपणे पार पडली.’
सहस्रारचक्रावर धरलेली ‘मनोरा’ मुद्रा (‘टॉवर’ची मुद्रा), तसेच ‘पर्वतमुद्रा’ यांमुळे वाईट शक्तींचा त्रास लवकर दूर व्हायला साहाय्य होणे
गुरुकृपेनेच शरिरावरील आवरण काढण्याच्या या पद्धतींचा शोध लागला. यासाठी आम्ही साधक श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
‘नोव्हेंबर २०२१ मध्ये मी एका आजारावर लस घेतली होती. दुसर्या दिवशी अकस्मात् माझे बोलणे अस्पष्ट आणि तोतरे होऊन मला नीट बोलता येईनासे झाले. मला नाक आणि घसा येथे त्रास होऊ लागला. बोलतांना माझ्या नाकातून आवाजही येऊ लागला.