चिमणीलाही जाणवलेले सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍यातील चैतन्‍य आणि सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा चिमणीच्‍या प्रती वात्‍सल्‍यभाव !

चिमणीने अन्‍य खोलीच्‍या सज्‍जात घरटे न बांधता सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे रहात असलेल्‍या खोलीच्‍या सज्‍जात जेथे वातानुकूलित यंत्राचा बाहेरचा भाग बसवला आहे, तेथे करणे

स्‍वतःच्‍या अंतरातील गुरुपादुकांचे दर्शन घेतांना सौ. सानिका सिंह यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधकांना हृदयमंदिरात तीन महागुरूंचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे) दर्शन घ्‍यायचे असेल, तर साधकांना स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून करावे लागतील !

वर्तमानकाळातील सर्वश्रेष्‍ठ समष्‍टी साधनेचा लाभ घ्‍या ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आता भारताला धर्माधिष्‍ठित राष्‍ट्र घोषित करण्‍यासाठी, म्‍हणजेच भारतात रामराज्‍य स्‍थापनेसाठी प्रयत्न करणे, हीच वर्तमानकाळातील सर्वश्रेष्‍ठ समष्‍टी साधना आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्‍यावा !

गुरुमहिमा !

१. ‘तीर्थस्‍वरूपाय नमः ।’ म्‍हणजे ‘तीर्थस्‍वरूप असलेल्‍या श्री गुरूंना माझा नमस्‍कार आहे.’
२. ‘उदारहृदयाय नमः ।’ म्‍हणजे ‘ज्‍यांचे हृदय उदार आहे, अशा श्री गुरूंना माझा नमस्‍कार आहे.’

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांचा सत्कार आणि मनोगत !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

गंगानदी आणि गटार सागराला मिळाल्‍यावर त्‍यांचे अस्‍तित्‍व रहात नाही, तसेच साधकांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी एकरूप व्‍हावे !

‘गंगानदी हिमालयात उगम पावून विभिन्‍न प्रदेशांतून प्रवाहित होऊन सागरास मिळते. तसेच गटाराचा प्रवाहही सागरास जाऊन मिळतो. सागराशी मीलन झाल्‍यानंतर गंगा आणि गटार यांचे वेगळे अस्‍तित्‍व उरत नाही. ते सागरच होऊन जातात.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला सहकार्य करणार्‍यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार !

वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडण्यासाठी साहाय्य करणार्‍या सर्व ज्ञात-अज्ञात मान्यवरांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले. 

हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु आणि कार्यकर्ते यांचा कर्नाटक येथील अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांच्याकडून गौरव !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, समितीच्या आय्.टी. सेलचे समन्वयक श्री. प्रदीप वाडकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता नागेश जोशी यांचा गौरव केला.  

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला अनिवासी भारतीय व्यवहार कार्यालयाचे आयुक्त आणि माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर यांची उपस्थिती !

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पुष्पहार घालून, तसेच श्रीकृष्णाचे चित्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.